https://youtu.be/kfsRsC8oZzQ

- शहरात वाढतोय समूह संसर्गाचा धोका. एकूण बाधितांची संख्या १२५५

- नामदार मुश्रीफ आणि आमदार पाटील यांच्यात कलगीतुरा.

- गांधीनगर ७ दिवसांसाठी बंद.

- कोरोनाविरुद्द लढ्यात अग्रभागी असणऱ्याना पगार न देताच कामावरून केले कमी.

- १४ हजार ग्रामपंचायतीवर प्रशासक.

चीफ रिपोर्टर : निवास चौगले

व्हिडिओ : बी.डी. चेचर.